Saturday, October 22, 2011

सुरुवात

अब्बा ...शेवटी मला मराठी मद्धे ब्लोग लिहावयास सर्वांनी सर्व प्रकारचे साहाय्य केल्याने , विशेषतः माझ्या लाडक्या मुलाने आणि लाडक्या बहिणीने ,मी आज पासून काहीना काही तरी लिहिण्यचा प्रयत्न जरूर करेन.त्याचीच हि एक सुरुवात !!!!!!
 खरे म्हणजे  मी आयुष्याच्या असल्या वळणावर येऊन उभी आहे कि जेथून मागे किंवा पुढे पहिले तर सगळीकडे आनंदी आनंदच आहे . आणि त्या मुळेच मी काही तरी लिहावे अशी खंबीर इछ्या....बघूया काय काय होते ते!!!

2 comments: