खरे म्हणजे दिवाळी प्रत्तेक वर्षी येते , परंतु हि दिवाळी जरा विशेष ,कारण आमच्या घरी एक छोटेसे बाळ आले आहे हो .....माझा छोटासा , खट्याळ सा,गोजिरवाणी नातू ...आणि त्या मुळे आमचा आख्खा दिवस कसा काय निघून जातो हे आम्हालाच कळत नाही .पण संध्याकाळ परंत सर्वजण अगली मस्त सुस्त झालेलो असतो .तात्पर्य ...दिवाळी अगदीच संक्षिप्तात ..थोडे थोडेच गोड करणे आणि संपून टाकणे . thanks to सिद्धांत ..माझा नातू हो !!!!!!!!!!!Happy Diwali :))
Sunday, October 23, 2011
Saturday, October 22, 2011
सुरुवात
अब्बा ...शेवटी मला मराठी मद्धे ब्लोग लिहावयास सर्वांनी सर्व प्रकारचे साहाय्य केल्याने , विशेषतः माझ्या लाडक्या मुलाने आणि लाडक्या बहिणीने ,मी आज पासून काहीना काही तरी लिहिण्यचा प्रयत्न जरूर करेन.त्याचीच हि एक सुरुवात !!!!!!
खरे म्हणजे मी आयुष्याच्या असल्या वळणावर येऊन उभी आहे कि जेथून मागे किंवा पुढे पहिले तर सगळीकडे आनंदी आनंदच आहे . आणि त्या मुळेच मी काही तरी लिहावे अशी खंबीर इछ्या....बघूया काय काय होते ते!!!
Wednesday, October 19, 2011
Asha
Yes .....my name is Asha and I will start writing the blogs under the title Jeevan Dhara in Marathi language . Let me try this new method for myself .Wish me all the best :))
Sunday, October 16, 2011
Subscribe to:
Posts (Atom)

